कलर्स वाहिनीवरील बिग बॉस ह्या रिऍलिटी शो मध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री जुई गडकरी झी युवा वरील वर्तुळ ह्या हॉरर मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.